💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
मी काही दिवसाूर्वीच जाऊन आले हे दुसऱ्यांदा गेले होते त्याआधी पहिल्यांदा गेले तेव्हाचा अनुभव खूप छान होता तेव्हा आम्हाला एक असे गृहस्थ भेटले की dattgurunche खूप निस्सीम भक्त असतील ते ...त्यांनी सांगितलं त्यांनी 24 वेळा गिरनार पर्वतावर गेले आणि 3 वेळा नर्मदा परिक्रमा केली होती आणि त्यांनी 24 हजार अस काही गायत्री मंत्र अनुष्ठान केलं होत त्यांनी मी आधी पण सांगितलं आहे पण महाराज्यांच्या सानिध्यात आले तेव्हापासून सर्व चांगली मानस भेटली आणि त्यांच्या कृपेने खूप छान आहे सर्व आणि होत आहे त्यांची कृपा अशीच सर्वांवर आणि माझ्यावर राहो अशी विनंति
श्री स्वामी समर्थ या जोशी मठात ज्या पादुका आहेत त्या सूर्य रूप पादुका आहेत. या मठात विष्णू पंचायतनाची स्थापना आहे. या पंचायतन मधे विष्णू महेश शक्ती गणेश वर आहेत तर सूर्य रूप म्हणून स्वामी समर्थ महाराज विराजमान आहेत. म्हणून त्या पादुका पिवळ्या रंगाच्या आहेत. हे महाराजांचे तेजरूप आहे.
काका आपल्या मुळे भक्तांना अचूक माहिती समजते. आपण कलर्स मराठी वाहीनी दाखवते त्याप्रमाणे आचार्य रामाचार्य नावाची व्यक्ती प्रत्यक्ष होती काय याचा उहापोह करावा.
मिलिंद दादा मी प्रत्येक vlog बघतो. श्री शिरपूर चे श्री गजानन महाराजांचे नातू श्री पुरषोत्तम रजिमवाले यांचे 5वर्षांपूर्वी औषधी्यांचे लेबल डिझाईन आणि त्यांच्या co चा लोगो पण मी creat केला आहे. मी ऍड एजन्सी मद्ये आर्ट डायरेक्टर होतो. मी मागे तुमची चूक काढली म्हणून राग मानू नये. ☝🏼🌹👌🏼
सर्व प्रथम,.... आपला हा चॅनल नक्कीच राग रुसवे करण्यासाठी नाही आहे. त्या मुळे मला राग मानण्याचे कारणच नाही. पण आपण हा विषय काढलाच आहे तर उत्कंटेपोटी विचारतो, आपण माझी नेमकी कोणती चुक काढली होती ? त्यावर मी काही भाष्य केले होते का ?
@ShreeSwamirajMaulee21 दादा तुमची बरीच वाक्ये दोनदा तीनदा रिपीट होत आहेत असे मी म्हटले होतं. वाटलं तर तुम्ही एका कागदावर लिहून ते वाचून दाखवलं तर फार बरं होईल. प्रत्यक्ष प्रत्येक पॉईंट सलग मुद्धेसूद होईल. 🙏🏼🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ.
विसरायला काही होणार नाही. तुम्ही इतक्या वेळ उभे राहून सांगता, ते बसून सांगितले तरी कोणीही हसणार नाही. बॅकग्राऊंडला इमेजेस दाखवता ते खूपच छान वाटतं. ऐकता ऐकता पाठी इमेजेस दिसतात बरं वाटतं. धन्यवाद. 🙏🏼
Khup chan mahiti dili
Sri Swami Samarth ❤
💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. श्री स्वामी समर्थ
ख़ुप छान माहिती,,....
अक्कलकोट दर्शन करताना ह्या माहितीचा विशेष उपयोग होईल.
श्री स्वामी समर्थ
Om shri swami smrthay nmo nmaha.
Maze guru aklkotche gjann mharaj aaheth.guru devay nmo nmaha.
श्री स्वामी समर्थ
खूप खूप धन्यवाद काका तुमच्यामुळे आम्हाला खूप छान माहिती मिळाली.
Very nice Information 👍🙏🪷
खूप छान माहिती मिळाली
🙏🌹 ॐ श्री स्वामी समर्थ 🌹🙏
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
श्री स्वमिरज माऊली.श्री स्वामी सम्थ्र्थ.
काका तुमच्या या माहिती मुळे मी खूप खूश झाली आणि आंनदी झाली. आभारी आहे. काका
Shree sadguru Swami Samarth Maharaj ki Jai ❤❤❤❤❤
तुमच्यामुळे आम्हाला सर्व पादुकाच दर्शन झाल आणि वेगवेगळी माहीती मिळाली धन्यवाद काका 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ महाराज
खूप धन्यवाद खूपच गूढ अशी माहिती दिलीत मन भरून आले आपणास स्वामी महाराज आनंदात ठेवीत खूप समाधान वाटले🎉
Shri Swami Samarth maharaj
❤swami ho jay shankar jay girinari ❤
सगळचं किती अद्भुत.किती भाग्यवान आहेत चोलाप्पाचे वंशज.त्यांच्याकडे एवढ्या मूळ पादुका आहेत.
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
मी काही दिवसाूर्वीच जाऊन आले हे दुसऱ्यांदा गेले होते त्याआधी पहिल्यांदा गेले तेव्हाचा अनुभव खूप छान होता तेव्हा आम्हाला एक असे गृहस्थ भेटले की dattgurunche खूप निस्सीम भक्त असतील ते ...त्यांनी सांगितलं त्यांनी 24 वेळा गिरनार पर्वतावर गेले आणि 3 वेळा नर्मदा परिक्रमा केली होती आणि त्यांनी 24 हजार अस काही गायत्री मंत्र अनुष्ठान केलं होत त्यांनी मी आधी पण सांगितलं आहे पण महाराज्यांच्या सानिध्यात आले तेव्हापासून सर्व चांगली मानस भेटली आणि त्यांच्या कृपेने खूप छान आहे सर्व आणि होत आहे त्यांची कृपा अशीच सर्वांवर आणि माझ्यावर राहो अशी विनंति
Shree swmi samrth
जय श्री स्वामी समर्थ, 🙏🌹🙏☘️🙏🚩
श्री स्वामी समर्थ
या जोशी मठात ज्या पादुका आहेत त्या सूर्य रूप पादुका आहेत. या मठात विष्णू पंचायतनाची स्थापना आहे. या पंचायतन मधे विष्णू महेश शक्ती गणेश वर आहेत तर सूर्य रूप म्हणून स्वामी समर्थ महाराज विराजमान आहेत. म्हणून त्या पादुका पिवळ्या रंगाच्या आहेत. हे महाराजांचे तेजरूप आहे.
श्री स्वामी समर्थ🙏🙏खुप छान माहिती सांगितली दादा🙏
❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐
Dada aaplya mulech amhala Aaj Divya padukanche darshan zale v mahiti ni milali 🙏🙏🙏🌹🌹🌹 Shree Swami Samarth mauli
Shree Swami samarth
🙏||श्रीस्वामी समर्थ||🙏
ShreeSwami Samarth
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
ShreeSwami Samarth Khup chhan Aaj Gharu basun tumhi Akkalkot Swami Darshan ghadhaval.
Shree swami dev samarth
Shree swami Samarth ❤❤
Shree Swami Samarth maulee
🙏💐श्रीस्वामी समर्थ💐🙏
Mi aaj dhnya zale mauli❤ shree Swami samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
🙏 ShreeSwami Samrath 🙏
🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
Swamimaharaj ki jai
आमचं नशीब आहे की किमान ऑनाइनवरून तरी आम्ही दर्शन घेतो या पादुकांचे खरचं मनापासून धन्यवाद
श्री स्वामी समर्थ तुमच्या मुळे सर्व पादुकांचे दर्शन होत आहे ❤❤❤न❤
Thank you dada and his team 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🙏🙏 सकाळच्या काकड आरतीच्या वेळी ह्या चांदीच्या पादुकांचे दर्शन होत असते
त्या पादुका नंतर बनवल्या, मुळ पादुका माला मिलींद पिळगावकर यांचा मुळे दर्शन झाल, २० वर्षा पुर्वी
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्रीस्वामी समर्थ🙏🙏 अप्रतिम माहिती स्वामी महाराज पादुकांची तुम्हाला शतशः प्रणाम सर 🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤
श्री स्वामी समर्थ
काडगांवकर यांचे कडेसुद्धा मुळ पादुका आहेत
Shree Swami Samarth🙏🌷🙏
काका आपल्या मुळे भक्तांना अचूक माहिती समजते. आपण कलर्स मराठी वाहीनी दाखवते त्याप्रमाणे आचार्य रामाचार्य नावाची व्यक्ती प्रत्यक्ष होती काय याचा उहापोह करावा.
Thanks
Welcome
मिलिंद दादा मी प्रत्येक vlog बघतो. श्री शिरपूर चे श्री गजानन महाराजांचे नातू श्री पुरषोत्तम रजिमवाले यांचे 5वर्षांपूर्वी औषधी्यांचे लेबल डिझाईन आणि त्यांच्या co चा लोगो पण मी creat केला आहे. मी ऍड एजन्सी मद्ये आर्ट डायरेक्टर होतो. मी मागे तुमची चूक काढली म्हणून राग मानू नये. ☝🏼🌹👌🏼
सर्व प्रथम,.... आपला हा चॅनल नक्कीच राग रुसवे करण्यासाठी नाही आहे. त्या मुळे मला राग मानण्याचे कारणच नाही.
पण आपण हा विषय काढलाच आहे तर उत्कंटेपोटी विचारतो, आपण माझी नेमकी कोणती चुक काढली होती ?
त्यावर मी काही भाष्य केले होते का ?
@ShreeSwamirajMaulee21 दादा तुमची बरीच वाक्ये दोनदा तीनदा रिपीट होत आहेत असे मी म्हटले होतं. वाटलं तर तुम्ही एका कागदावर लिहून ते वाचून दाखवलं तर फार बरं होईल. प्रत्यक्ष प्रत्येक पॉईंट सलग मुद्धेसूद होईल. 🙏🏼🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ.
विसरायला काही होणार नाही. तुम्ही इतक्या वेळ उभे राहून सांगता, ते बसून सांगितले तरी कोणीही हसणार नाही. बॅकग्राऊंडला इमेजेस दाखवता ते खूपच छान वाटतं. ऐकता ऐकता पाठी इमेजेस दिसतात बरं वाटतं. धन्यवाद. 🙏🏼
अक्कलकोट व्यतिरिक्त स्वामी महाराजांचे किती मूळ पादुका आहेत??
Samadhi mathat aslela te mena ahe ka ata kaka Shri swami samarth maharaj tumch episode bgtana khup chhan vatat kaka shabd nhit majakad sangayla
हो..मेणा अजूनही आहे समाधी मठात.
@@ShreeSwamirajMaulee21 ho kaka baher thevlel ahe tech vatat
मला स्वा.मी पदका मीलतिल का?
mala tumcha no milel ka
Solapur ch datt mandir mnje choupad la ahe datt mandir tech ka kaka mi solapur chi ahe
दत्त चौकातले दत्तमंदिर. त्यास जुने श्रीदत्तमंदिर असे हि म्हणतात. पूर्वी या परिसराला हाजूमाई चौक म्हणत.
@@ShreeSwamirajMaulee21 khup khup dhanyavad kaka reply dilya baddal
छान माहिती मिळाली .
Shree Swami Samarth.
Shree Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Shri Swami samarth
Shri swami samarth❤
Shri Swami Samarth maharaj
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth maharaj
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏